Saturday 13 May 2017

व्यवसायाचा राजमार्ग आणि डिजिटल उद्योजकता - Seminar in Marathi - Pune - 17May2017


presents...


* व्यवसायाचा राजमार्ग आणि डिजिटल उद्योजकता *


उद्योजकांना व्यवसायाचा राजमार्ग दाखविणारा आणि डिजिटल उद्योजकतेसंबंधि संपूर्ण माहिती देणारा परिसंवाद (सेमिनार)
                                                                  
अशी संधी दवडू नका...

तारीख: १७ मे २०१७
वेळ: संध्याकाळी ५.३० ते ७.३०
स्थळ: MCCIA चे पदमजी सभागृह, टिळक रोड, पुणे (Maratha Chamber of Commerce and Industries Building near Petrol Pump on Tialk Road, Pune)

आयोजक: ग्रॅव्हिटी बिझनेस सर्विसेस, पुणे

हे सेमिनार मोफत असून त्यासाठी नाव नोंदणी आवशयक आहे. नाव नोंदणीसाठी ७३७८६६१०३८ या क्रमांकावर संपर्क करा. प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल. काही जागा राखीव आहेत.

  1. How to Start a New Business?
  2. How to obtain different Licenses?
  3. How to get Funding / Business Loan?
  4. Who can be my Mentor for my Business?
  5. What is Digital Marketing?
  6. How to use Digital Marketing effectively for my Business?
  7. Is there any online platform (e-stores) available for Small Business Owners?


Get answers to all these questions in this FREE Seminar!





No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.